IND vs WI 2nd T20I: ईडन गार्डन्सवर उतरताच किरोन पोलार्डने झळकावले ‘शतक’, आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये ‘हा’ कारनामा करणारा बनला पहिला वेस्ट इंडियन
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा T20 सामना किरोन पोलार्ड याच्यासाठी खास बनला आहे. कोलकाता येथे दुसरा टी-20 सामना पोलार्डच्या कारकिर्दीतील 100 वा आंतरराष्ट्रीय ठरला आहे. 34 वर्षीय पोलार्ड 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा जगातील 9 वा आणि विंडीजचा पहिला खेळाडू ठरला आहे. या खास क्षणाची नोंद घेत निकोलस पूरन आणि जेसन होल्डर यांनी पोलार्डला 100 वी जर्सी व कॅप देऊन सन्मानित केले.
IND vs WI 2nd T20I: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) दुसरा T20 सामना किरोन पोलार्ड (Kieron Pollard) याच्यासाठी खास बनला आहे. कोलकाता (Kolkata) येथे दुसरा टी-20 सामना पोलार्डच्या कारकिर्दीतील 100 वा आंतरराष्ट्रीय ठरला आहे. 34 वर्षीय पोलार्ड 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा जगातील 9 वा आणि विंडीजचा पहिला खेळाडू ठरला आहे. पोलार्डने आतापर्यंत 99 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 135 च्या स्ट्राइक रेटने 1561 धावा केल्या आहेत आणि 42 बळी घेतले आहेत.
CENTURY! 💯
The #MenInMaroon skipper @KieronPollard55 plays his 100th T20I tonight 👏🏿
WI presented him with some memorabilia to mark the occasion! #INDvWI 🏏🌴 @nicholas_47 @Jaseholder98 pic.twitter.com/ygW8dChCUO
— Windies Cricket (@windiescricket) February 18, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 18, 2022 06:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

