IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजची जबरदस्त गोलंदाजी, वॉशिंग्टन सुंदरला अकील होसेनने दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता; पहा स्कोर
IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला वॉशिंग्टन सुंदरच्या रूपात सहावा धक्का बसला आहे. विंडीजचा फिरकीपटू अकील होसेनने सुंदरला बाउंड्री-लाईन जवळ अल्झारी जोसेफच्या हाती कॅच आउट करून माघारी धाडलं. अशाप्रकारे 43 ओव्हरनंतर भारताचा स्कोर आहे. सध्या दीपक हुडा 9 आणि शार्दूल ठाकूर 1 धाव करून खेळत आहे.
IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला (India) वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) रूपात सहावा धक्का बसला आहे. विंडीजचा फिरकीपटू अकील होसेनने सुंदरला बाउंड्री-लाईन जवळ अल्झारी जोसेफच्या हाती कॅच आउट करून माघारी धाडलं. अशाप्रकारे 43 ओव्हरनंतर भारताचा 192/6 स्कोर आहे. सध्या दीपक हुडा 9 आणि शार्दूल ठाकूर 1 धाव करून खेळत आहे.
2ND ODI. WICKET! 41.6: Washington Sundar 24(41) ct Alzarri Joseph b Akeal Hosein, India 192/6 https://t.co/s9VCH5jEdn #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2022 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

