IND vs WI 2nd ODI: सूर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक, भारताचे वेस्ट इंडिजसमोर 238 धावांचे लक्ष्य
अहमदाबाद येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या भारताने निर्धारित ओव्हरमध्ये 237/9 धावांपर्यंत मजल मारली आणि पाहुण्या वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 238 धावांचे टार्गेट ठेवले आहे. भारतासाठी सूर्यकुमार यादवने संयमाने फलंदाजी करून शानदार 64 धावा केल्या. दुसरीकडे, विंडीजसाठी ओडियन स्मिथ आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
IND vs WI 2nd ODI: अहमदाबाद (Ahmedabad) येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या भारताने (India) निर्धारित 50 ओव्हरमध्ये 237/9 धावांपर्यंत मजल मारली आणि पाहुण्या वेस्ट इंडिजसमोर (West Indies) विजयासाठी 238 धावांचे टार्गेट ठेवले आहे. भारतासाठी सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) संयमाने फलंदाजी करून शानदार 64 धावा केल्या. तर केएल राहुलने 49 आणि दीपक हुडाने 29 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, विंडीजसाठी ओडियन स्मिथ आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
West Indies restrict India to 237/9 in 50 overs 👌🏻
Can they chase this down and level the series?#INDvWI | https://t.co/ZnRn9X2KQz pic.twitter.com/SU4v2oeuW5
— ICC (@ICC) February 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2022 05:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

