IND vs WI 2nd ODI: धोकादायक जेसन होल्डर फक्त दोन धाव करून तंबूत परत, दुसऱ्या वनडे सामन्यावर भारताची मजबूत पकड

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबाद येथे दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माच्या टीम इंडियाने आपली पकड मजबूत केली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने विंडीजचा धोकादायक अष्टपैलू जेसन होल्डरला आपल्या वेगाच्या जाळ्यात अडकवले आणि फक्त दोन धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

शार्दूल ठाकूर (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) अहमदाबाद येथे दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माच्या टीम इंडियाने (Team India) आपली पकड मजबूत केली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) विंडीजचा धोकादायक अष्टपैलू जेसन होल्डरला (Jason Holder) आपल्या वेगाच्या जाळ्यात अडकवले आणि फक्त दोन धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे 238 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात 23 ओव्हरनंतर विंडीजचा स्कोर 78/5 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now