IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजचा (West Indies) वेगवान गोलंदाज केमार रोचने (Kemar Roach) अहमदाबाद येथे दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला (Indian Team) पहिला झटका दिला आणि यजमान कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) स्वस्तात तंबूत परत पाठवले. टॉस गमावून फलंदाजीला उतरलेनंतर रोहित 8 चेंडूत फक्त 5 धावाच करू शकला. अशा प्रकारे 3 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 9/1 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)