IND vs WI 2nd ODI: केएल राहुलचे अर्धशतक एका धावेने हुकले, धाव घेण्याच्या गोंधळात झाला रनआउट
IND vs WI 2nd ODI: उपकर्णधार केएल राहुलच्या रूपात वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान भारताने आपली चौथी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव सोबत अर्धशतकी भागीदारी केल्यावर धाव घेण्याच्या गोंधळात राहुल धावबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. राहुल 49 धावा करून माघारी परतला आणि अवघ्या एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले.
IND vs WI 2nd ODI: उपकर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) रूपात वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान भारताने (India) आपली चौथी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव सोबत अर्धशतकी भागीदारी केल्यावर धाव घेण्याच्या गोंधळात राहुल धावबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी चौथ्या विकेटसाठी 106 चेंडूत 90 धावांची शानदार भागीदारी केली.
KL Rahul is run out for 49 after a mix up 👀
West Indies get a breakthrough and India are 134/4 👏🏻#INDvWI | https://t.co/A4kTihaV7n pic.twitter.com/hltmTOjN8r
— ICC (@ICC) February 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2022 03:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

