IND vs WI 1st T20I: युजवेंद्र चहलच्या फिरकीत अडकला काइल मेयर्स, भारताला मिळाली दुसरी विकेट
IND vs WI 1st T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. युजवेंद्र चहलने ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर विंडीज सलामीवीर काइल मेयर्सला 31 धावांवर पायचीत आऊट केले. यासह भारताला आणखी एक यश मिळाले आहे. वेस्ट इंडिजने अर्धशतकी धावसंख्या पार केली आहे.
IND vs WI 1st T20I: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर विंडीज सलामीवीर काइल मेयर्सला (Kyle Mayers) 31 धावांवर पायचीत आऊट केले. यासह भारताला आणखी एक यश मिळाले आहे. यापूर्वी चहलच्या गोलंदाजीवर नवोदित रवी बिष्णोईने निकोलस पूरनचा झेल सोडला होता. वेस्ट इंडिजने अर्धशतकी धावसंख्या पार केली आहे.
Tags
BCCI
Ind vs WI
IND vs WI 1st T20I
IND vs WI T20I
India vs West Indies
India vs West Indies 1st T20I
India vs West Indies T20I
Indian Cricket Team
Team India
West Indies Tour of India 2022
टीम इंडिया
बीसीसीआय
भारत 2022 चा वेस्ट इंडिज दौरा
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 1st टी-20 2019
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement