IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिजची दमदार गोलंदाजी, ईशान किशन पाठोपाठ Virat Kohli तंबूत परत
IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिजने (West Indies)दिलेल्या 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने ईशान किशन आणि विराट कोहलीच्या रूपात एका पाठोपाठ दोन मोठ्या विकेट गमावल्या आहेत. विंडीजचा फिरकीपटू रोस्टन चेसच्या 12 व्या ओव्हरमध्ये पहिले किशन 42 चेंडूत 35 धावा करून झेलबाद झाला. तर 13 व्या षटकांत फॅबियन ऍलनच्या गोलंदाजीवर विराट कोहली किरोन पोलार्डच्या हाती आऊट झाला.
IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिजने (West Indies)दिलेल्या 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने ईशान किशन आणि विराट कोहलीच्या रूपात एका पाठोपाठ दोन मोठ्या विकेट गमावल्या आहेत.विंडीजचा फिरकीपटू रोस्टन चेसच्या 12 व्या ओव्हरमध्ये पहिले किशन 42 चेंडूत 35 धावा करून झेलबाद झाला. या खेळीत त्याने 4 चौकार मारले. तर 13 व्या षटकांत फॅबियन ऍलनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराट कोहली किरोन पोलार्डच्या हाती आऊट झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)