IND vs WI 1st T20I: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) पहिला टी-20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सुरु आहे. वेगवान गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) अकील होसेनच्या रूपात विंडीज संघाला पाचवा धक्का दिला आहे. चाहरने होसेनने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. अशाप्रकारे अवघ्या 90 धावसंख्येवर अर्धा विंडीज संघ पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. 14 षटकांनंतर वेस्ट इंडिजचा स्कोर 94/5 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)