IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिजच्या अडचणीत आणखी वाढ, चहलने Shamarh Brooks याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता; पहा स्कोर
IND vs WI 1st ODI: युजवेंद्र चहलने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाला आणखी एक यश मिळवून दिले आहे. चहलने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये शमर्ह ब्रूक्सला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि विंडीज संघाचा अडचणीत आणखी वाढ केली. 22 ओव्हरनंतर विंडीजचा स्कोर 78/6 आहे. सध्या जेसन होल्डर आणि अकील होसेन मैदानावर आहेत.
IND vs WI 1st ODI: युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाला आणखी एक यश मिळवून दिले आहे. चहलने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये शमर्ह ब्रूक्सला (Shamarh Brooks) स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि विंडीज संघाचा अडचणीत आणखी वाढ केली. 22 ओव्हरनंतर विंडीजचा स्कोर 78/6 आहे. तसेच ब्रूक्स हा चहलचा सामन्यातील तिसरा बळी ठरला आहे. यापूर्वी पूरन आणि किरोन पोलार्ड यांनाही माघारी धाडलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)