IND vs WI 1st ODI: युजवेंद्र चहलच्या विकेटचे ‘चौकार’; जेसन होल्डरची झुंजार फलंदाजी, वेस्ट इंडिजचे भारतासमोर अवघे 177 धावांचे आव्हान

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या वनडे सामन्यात भारताने आपल्या जबरदस्त गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिज संघ 43.5 षटकांत अवघ्या 176 धावांत ढेर झाले. भारतासाठी युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या तर वॉशिंग्टन सुंदरला 3, प्रसिद्ध कृष्णा 2 आणि मोहम्मद सिराजला 1 विकेट मिळाली. दुसरीकडे, विंडीजसाठी अष्टपैलू जेसन होल्डरने 57 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs WI 1st ODI: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या वनडे सामन्यात भारताने आपल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर बलाढ्य वेस्ट इंडिजला (West Indies) 43.5 षटकांत अवघ्या 176 धावांत रोखले. अशाप्रकारे रोहित शर्माच्या टीम इंडियाला (Team India) पहिली वनडे जिंकण्यासाठी 177 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारतासाठी युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) सर्वाधिक चार विकेट घेतल्या तर वॉशिंग्टन सुंदरला 3, प्रसिद्ध कृष्णा 2 आणि मोहम्मद सिराजला 1 विकेट मिळाली. दुसरीकडे, विंडीजसाठी अष्टपैलू जेसन होल्डरने (Jason Holder) 57 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now