IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिज अष्टपैलू जेसन होल्डरचे झुंजार अर्धशतक, टीम इंडियाचा विकेटसाठी संघर्ष सुरूच; पाहा स्कोर

IND vs WI 1st ODI: भारताविरुद्ध अहमदाबाद येथे पहिल्या वनडे सामन्यात एकावेळी 79 धावांत 7 विकेटची अशी स्थिती झालेल्या वेस्ट इंडिज संघाला अडचणीतून काढत अष्टपैलू जेसन होल्डरने चेंडू खेळून झुंजार अर्धशतक ठोकले आहे. होल्डरने यादरम्यान फॅबियन अ‍ॅलनच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करून संघाची धावसंख्या दीडशे पार नेली.

IND vs WI 1st ODI: भारताविरुद्ध (India) अहमदाबाद येथे पहिल्या वनडे सामन्यात एकावेळी 79 धावांत 7 विकेटची अशी स्थिती झालेल्या वेस्ट इंडिज (West Indies) संघाला अडचणीतून काढत अष्टपैलू जेसन होल्डरने (Jason Holder) चेंडू खेळून झुंजार अर्धशतक ठोकले आहे. होल्डरने यादरम्यान फॅबियन अ‍ॅलनच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करून संघाची धावसंख्या दीडशे पार नेली. होल्डरचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील 11 वे तर भारताविरुद्ध तिसरे अर्धशतक ठरले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement