IND vs WI 1st ODI: टीम इंडियाला तिसरा झटका, ईशान किशन 28 धावा करून आऊट
IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिजचा अकील होसेनने अहमदाबादच्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाला तिसरा दणका दिला आहे. होसेनने भारतीय सलामी फलंदाज ईशान किशनला 28 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे 17 षटकांत भारताचा स्कोर 116/3 असून त्यांना विजयासाठी आणखी 61 धावांची गरज आहे.
IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिजचा (West Indies) अकील होसेनने अहमदाबादच्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाला (Team India) तिसरा दणका दिला आहे. होसेनने भारतीय सलामी फलंदाज ईशान किशनला (Ishan Kishan) 28 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे 17 षटकांत भारताचा स्कोर 116/3 असून त्यांना विजयासाठी आणखी 61 धावांची गरज आहे.
Tags
Ind vs WI
IND vs WI 1st ODI
IND vs WI 2022
India vs West Indies
India vs West Indies 1st ODI
India vs West Indies 1st ODI 2022
India vs West Indies 2022
Ishan Kishan
Team India
West Indies Tour of India 2022
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 1st टी-20 2019
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 1st वनडे
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 2022
वेस्ट इंडिजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement