IND vs WI 1st ODI: दमदार सुरुवातीनंतर टीम इंडियाने एकाच ओव्हरमध्ये गमावल्या दोन विकेट, रोहित शर्मा-विराट कोहली तंबूत परत

अहमदाबाद येथे पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने दिलेल्या 177 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दमदार सुरुवातीनंतर टीम इंडियाने एकाच षटकात कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीची विकेट गमावली आहे. विंडीजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने आपल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूत रोहितला तर पाचव्या चेंडूत विराटला तंबूत पाठवले. 14 षटकांनंतर भारताचा स्कोर 93/2 आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs WI 1st ODI: अहमदाबाद (Ahmedabad) येथे पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने  (West Indies) दिलेल्या 177 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दमदार सुरुवातीनंतर टीम इंडियाने  (Team India) एकाच षटकात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीची (Virat Kohli) विकेट गमावली आहे. विंडीजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने (Alzarri Joseph) आपल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूत रोहितला तर पाचव्या चेंडूत विराटला तंबूत पाठवले. रोहितने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली तर विराट 8 धावाच करू शकला.

विराट कोहली

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement