IND vs WI 1st ODI: पहिल्या वनडेत रोहित शर्माने जिंकला टॉस, 1000 व्या सामन्यात टीम इंडियाचा पहिले गोलंदाजीचा निर्णय; पहा प्लेइंग इलेव्हन
भारताच्या या ऐतिहासिक सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि वेस्ट इंडिजला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. हॅमस्ट्रिंग दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतल्याने सर्वांच्या नजरा रोहित शर्माकडे असतील.
IND vs WI 1st ODI: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया (Team India) आज आपला 1000 वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. भारताच्या या ऐतिहासिक सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकली आणि वेस्ट इंडिजला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संघाची कमान दिल्यानंतर तो प्रथमच पूर्णवेळ वनडे कर्णधार म्हणून भारताचे नेतृत्व करणार आहे. भारताकडून दीपक हुडा पदार्पण करत आहे.
भारत प्लेइंग इलेव्हन
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)