IND vs WI 1st ODI: ‘हिटमॅन’ Reloaded! वेस्ट इंडिज गोलंदाजांचा समाचार घेत रोहित शर्माने कमबॅक सामन्यात ठोकले दमदार अर्धशतक
IND vs WI 1st ODI: हॅमस्ट्रिंग दुखापतीतून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणारा भारतीय कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात दणदणीत फलंदाजी केली आणि 177 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात 42 चेंडू खेळून दमदार अर्धशतक ठोकले. रोहितच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील हे 44 वे तर विंडीजविरुद्ध 12 वे अर्धशतक आहे.
IND vs WI 1st ODI: हॅमस्ट्रिंग दुखापतीतून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणारा भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) पहिल्या वनडे सामन्यात दणदणीत फलंदाजी केली आणि 177 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात 42 चेंडू खेळून दमदार अर्धशतक ठोकले. रोहितने आपल्या 8 चौकार आणि एक षटकार खेचला आहे.
Tags
Ind vs WI
IND vs WI 1st ODI
IND vs WI 2022
India vs West Indies
India vs West Indies 1st ODI
India vs West Indies 1st ODI 2022
India vs West Indies 2022
Live Breaking News Headlines
Rohit Sharma
Team India
West Indies Tour of India 2022
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 1st टी-20 2019
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 1st वनडे
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 2022
रोहित शर्मा
वेस्ट इंडिजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement