IND vs SL Series 2021: कोलंबो (Colombo) येथे दाखल झाल्यावर आपला अनिवार्य आयसोलेश कालावधी पूर्ण करत शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वातील भारतीय संघाने (Indian Team) पहिल्यांदा मैदानात पाऊल ठेवले. कोलंबोमध्ये टीम इंडियाच्या (Team India) पहिल्या सराव सत्राचे बीसीसीआयने (BCCI) शुक्रवारी फोटोज शेअर केले. श्रीलंका मालिकेपूर्वी टीम इंडिया कोलंबोच्या SSC क्रिकेट मैदानावर प्रशिक्षण घेत आहेत.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)