IND vs SL Pink-Ball Test Day 2 Live Streaming: भारत आणि श्रीलंका यांच्यात दिवस/रात्र कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग कसे पाहणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज बंगळुरू येथे दुसऱ्या पिंक-बॉल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. टीम इंडियाला पहिल्या दिवशी 252 धावांत बाद करून श्रीलंकेची पहिल्या डावात 86/6 अशी बिकट स्थिती झाली आहे. अशा परिस्थितीत आज ते श्रीलंकेला लवकर गुंडाळायला पाहत असतील. दुसऱ्या दिवसाचे लाइव्ह ब्रॉडकास्ट व ऑनलाईन स्ट्रीमिंगची माहिती खालीलप्रमाणे आहे.

भारत-श्रीलंका (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test Day 2 Live Streaming: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात आज बंगळुरूच्या (Bangalore) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दुसऱ्या पिंक-बॉल कसोटी (Pink-Ball Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. टीम इंडियाला (Team India) पहिल्या दिवशी 252 धावांत बाद करून श्रीलंकेची पहिल्या डावात 86/6 अशी बिकट स्थिती झाली आहे. भारताकडे आणखी 166 धावांची आघाडी असून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ते श्रीलंकेचा डाव लवकर गुंडाळायला पाहत असतील. दुसऱ्या दिवशी भारतीय वेळेनुसार सामना दुपारी 2.00 वाजता सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तसेच Disney+ Hotstar वर सामन्याचे थेट स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement