IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंकेला पहिले यश, दुसऱ्या डावात मयंक अग्रवाल फक्त 22 धावांवर आऊट; भारताची आघाडी 150 धावा पार

IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंकेच्या संघाला पहिल्या डावात 109 धावात रोखल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. यादरम्यान लसिथ एम्बुल्डेनिया याने भारताला पहिला धक्का दिला आणि सलामीवीर मयंक अग्रवाल याला स्वस्तात बाद केले. मयंकने 34 चेंडू खेळून 22 धावा केल्या. या दरम्यान त्याने पाच चौकार देखील खेचले.

IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंकेला पहिले यश, दुसऱ्या डावात मयंक अग्रवाल फक्त 22 धावांवर आऊट; भारताची आघाडी 150 धावा पार
मयंक अग्रवाल (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंका (Sri Lanka) संघाला पहिल्या डावात 109 धावात रोखल्यानंतर भारतीय संघ (Indian Team) दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. यादरम्यान लसिथ एम्बुल्डेनिया (Lasith Embuldeniya) याने भारताला पहिला धक्का दिला आणि सलामीवीर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याला स्वस्तात बाद केले. मयंकने 34 चेंडू खेळून 22 धावा केल्या. या दरम्यान त्याने पाच चौकार देखील खेचले. 11 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 43/1 धावा आहे. तर त्यांनी श्रीलंकेवर 186 धावांची आघाडी घेतली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2022 03:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).