IND vs SL Pink Ball Test Day 1: मोहम्मद शमीने काढला धनंजया डी सिल्वा याचा अडथळा, श्रीलंकेने 28 धावांवर गमावली चौथी विकेट

IND vs SL Pink Ball Test Day 1: भारताविरुद्ध बेंगलोर कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंका संघाने अवघ्या 28 धावांवर चौथी विकेट गमावली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने लंकन फलंदाज धनंजय डी सिल्वा याला पायचीत बाद करून भारताला चौथे यश मिळवून दिले. डी सिल्वाने 24 चेंडू खेळून 10 धावांचे योगदान दिले. सामन्यातील मोहम्मद शमीची ही दुसरी विकेट ठरली आहे.

मोहम्मद शमी (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL Pink Ball Test Day 1: भारताविरुद्ध बेंगलोर कसोटीच्या (Bangalore) पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंका (Sri Lanka) संघाने अवघ्या 28 धावांवर चौथी विकेट गमावली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) लंकन फलंदाज धनंजय डी सिल्वा याला पायचीत बाद करून भारताला चौथे यश मिळवून दिले. डी सिल्वाने 24 चेंडू खेळून 10 धावांचे योगदान दिले. सामन्यातील मोहम्मद शमीची ही दुसरी विकेट ठरली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement