IND vs SL Pink-Ball Test Day 1: जसप्रीत बुमराह याचा श्रीलंकेला दुसरा दणका, लाहिरू थिरिमाने याला स्वस्तात दाखवली पॅव्हिलियनची वाट

बुमराहने थिरिमाने याला स्लिपमध्ये श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद करून संघाला आणखी एक यश मिळवून दिलं. 

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL Pink-Ball Test Day 1: बेंगलोर (Bangalore) येथे पिंक बॉल टेस्ट (Pink Ball Test) सामन्याच्या भारतीय डावाच्या 252 धावांचा पाठलाग करताना फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंका (Sri Lanka) संघाला भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने दुसरा दणका दिला आणि लाहिरू थिरिमाने (Lahiru Thirimanne) स्वस्तात माघारी धाडलं. बुमराहने थिरिमाने याला स्लिपमध्ये श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद करून संघाला आणखी एक यश मिळवून दिलं. थिरिमाने 6 बॉल खेळून 8 धावाच करू शकला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)