IND vs SL ODI 2021: दीपक चाहरने MS Dhoni याच्याकडून घेतले धडे, ‘या’ कारणामुळे CSK कर्णधाराला दिले श्रीलंकेविरुद्ध खेळीचे श्रेय (Watch Video)

दुसर्‍या वनडे सामन्यात भारताच्या थरारक विजयानंतर दीपक चाहरने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीकडून मिळालेल्या शिकवणीचा उलगडा केला. तिसऱ्या वनडे सामन्याच्या पार्श्वभूमीवर दीपकने पत्रकारांशी वर्च्युली संवादात 28 वर्षीय दीपक म्हणाला की, धावांचा पाठलाग करण्याची कला त्याने धोनीकडून शिकली आहे.

दीपक चाहर (Photo Credit: Getty Images)

IND vs SL ODI 2021: दुसर्‍या वनडे सामन्यात भारताच्या (India) थरारक विजयानंतर दीपक चाहरने (Deppak Chahar) चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) कडून मिळालेल्या शिकवणीचा उलगडा केला. 28 वर्षीय दीपक म्हणाला की, धावांचा पाठलाग करण्याची कला त्याने धोनीकडून शिकली आहे. तिसऱ्या वनडे सामन्याच्या पार्श्वभूमीवर दीपकने पत्रकारांशी वर्च्युली संवादात धोनीला आपल्या मॅच-विनिंग खेळीचे श्रेय देताना म्हटले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)