IND vs SL: नवदीप सैनीच्या दुखापतीवर BCCI चा अपडेट, दुसऱ्या टी-20 सामन्यात खांद्याला झाली होती इंज्युरी

कोलंबोमध्ये भारत आणि श्रीलंकाविरुद्ध दुसर्‍या टी-20 दरम्यान वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दुखापतग्रस्त झाला. बीसीसीआयने आता त्याच्या दुखापतीबाबत अपडेट जारी केला आहे. एक्सट्रा कव्हरवर क्षेत्ररक्षण करताना सैनीने चमिका करुणारत्नेचा झेल पकडण्यासाठी झेप घेतली. यादरम्यान तो आपल्या खांद्यावर आदळला.

नवदीप सैनी (Photo Credit: PTI)

IND vs SL 2021: कोलंबोमध्ये भारत (India) आणि श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) दुसर्‍या टी-20 दरम्यान वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दुखापतग्रस्त (Navdeep Saini Injury) झाला. बीसीसीआयने (BCCI) आता त्याच्या दुखापतीबाबत अपडेट जारी केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement