IND vs SL 3rd T20I: श्रीलंकेची हालत खराब, दिनेश चंडिमल 22 धावा करून तंबूत परत
IND vs SL 3rd T20I: भारताविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात अडचणीत असलेल्या पाहुण्या श्रीलंका संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेला स्टार फलंदाज दिनेश चंडिमल याला वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. हर्षलच्या 13 व्या षटकांच्या पहिल्याच चेंडूवर चंडिमल 22 धावांत व्यंकटेश अय्यरच्या हाती झेलबाद झाला.
IND vs SL 3rd T20I: भारताविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात अडचणीत असलेल्या पाहुण्या श्रीलंका संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेला स्टार फलंदाज दिनेश चंडिमल याला वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. हर्षलच्या 13 व्या षटकांच्या पहिल्याच चेंडूवर चंडिमल 22 धावांत व्यंकटेश अय्यरच्या हाती झेलबाद झाला. यासह लंकन संघाची हालत आणखी खराब झाली असून त्यांनी 60 धावसंख्येवर पाच गडी गमावले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)