IND vs SL 3rd T20I: श्रीलंकेची हालत खराब, दिनेश चंडिमल 22 धावा करून तंबूत परत

IND vs SL 3rd T20I: भारताविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात अडचणीत असलेल्या पाहुण्या श्रीलंका संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेला स्टार फलंदाज दिनेश चंडिमल याला वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. हर्षलच्या 13 व्या षटकांच्या पहिल्याच चेंडूवर चंडिमल 22 धावांत व्यंकटेश अय्यरच्या हाती झेलबाद झाला.

IND vs SL 3rd T20I: श्रीलंकेची हालत खराब, दिनेश चंडिमल 22 धावा करून तंबूत परत
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL 3rd T20I: भारताविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात अडचणीत असलेल्या पाहुण्या श्रीलंका संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेला स्टार फलंदाज दिनेश चंडिमल याला वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. हर्षलच्या 13 व्या षटकांच्या पहिल्याच चेंडूवर चंडिमल 22 धावांत व्यंकटेश अय्यरच्या हाती झेलबाद झाला. यासह लंकन संघाची हालत आणखी खराब झाली असून त्यांनी 60 धावसंख्येवर पाच गडी गमावले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2022 08:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).