IND vs SL 3rd T20I: अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंकेचा फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियाच्या ‘या’ 3 गोलंदाजांना विश्रांती, असा आहे भारतीय प्लेइंग XI

आजच्या सामन्यातून ईशान किशन दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागी कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला कोण उतरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

रोहित शर्मा आणि दसुन शनाका (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL 3rd T20I: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंका कर्णधार दसुन शनाका (Dasun Shanaka) याने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसन आणि व्यंकटेश अय्यर हे दोघे दुखापतग्रस्त ईशान किशनच्या (Ishan Kishan) जागी कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीसाठी दोन पर्याय आहेत पण सॅमसनची आघाडीला येण्याची शक्यता अधिक दिसत आहे.

भारतीय प्लेइंग XI

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)