IND vs SL 3rd T20: श्रीलंका फलंदाजांची घसरगुंडी सुरूच; रवी बिष्णोईने दिला चौथा दणका

IND vs SL 3rd T20I: भारताविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंका फलंदाजांची निषराशाजनक खेळी सुरूच आहे. युवा भारतीय फिरकीपटू रवी बिष्णोईने पाहुण्या संघाला चौथा दणका दिला आणि जनिथ लियानागे याला स्वस्तात माघारी धाडलं. 9 शतकांनंतर श्रीलंकेचा 34/4 स्कोर आहे. कर्णधार दसुन शनाका आणि दिनेश चंडीमल यांच्यावर आता संघासाठी धावा करण्याची मदार आहे.

रवी बिष्णोई (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL 3rd T20I: भारताविरुद्ध (India) तिसऱ्या टी-20 सामन्यात  श्रीलंका (Sri Lanka) फलंदाजांची निषराशाजनक खेळी सुरूच आहे. युवा भारतीय फिरकीपटू रवी बिष्णोईने पाहुण्या  संघाला चौथा दणका दिला आणि जनिथ लियानागे याला स्वस्तात माघारी धाडलं. 9 शतकांनंतर श्रीलंकेचा 34/4 स्कोर आहे. कर्णधार दसुन शनाका आणि दिनेश चंडीमल यांच्यावर आता संघासाठी धावा करण्याची मदार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement