IND vs SL 3rd T20: श्रीलंका फलंदाजांची घसरगुंडी सुरूच; रवी बिष्णोईने दिला चौथा दणका
IND vs SL 3rd T20I: भारताविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंका फलंदाजांची निषराशाजनक खेळी सुरूच आहे. युवा भारतीय फिरकीपटू रवी बिष्णोईने पाहुण्या संघाला चौथा दणका दिला आणि जनिथ लियानागे याला स्वस्तात माघारी धाडलं. 9 शतकांनंतर श्रीलंकेचा 34/4 स्कोर आहे. कर्णधार दसुन शनाका आणि दिनेश चंडीमल यांच्यावर आता संघासाठी धावा करण्याची मदार आहे.
IND vs SL 3rd T20I: भारताविरुद्ध (India) तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंका (Sri Lanka) फलंदाजांची निषराशाजनक खेळी सुरूच आहे. युवा भारतीय फिरकीपटू रवी बिष्णोईने पाहुण्या संघाला चौथा दणका दिला आणि जनिथ लियानागे याला स्वस्तात माघारी धाडलं. 9 शतकांनंतर श्रीलंकेचा 34/4 स्कोर आहे. कर्णधार दसुन शनाका आणि दिनेश चंडीमल यांच्यावर आता संघासाठी धावा करण्याची मदार आहे.
Ravi Bishnoi gets in on the act 💪
A googly completely deceives Janith Liyanage, who walks back for 9. #INDvSL | 📝 https://t.co/x2kKwmYSlk pic.twitter.com/3b1JoDnKmz
— ICC (@ICC) February 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2022 07:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

