IND vs SL 3rd ODI Live Streaming: भारत आणि श्रीलंका तिसरा वनडे सामन्याचे थेट प्रसारण, लाईव्ह स्ट्रीमिंग कसे आणि कुठे पाहणार?
श्रीलंका (Sri Lanka) आणि टीम इंडिया (Team India) कोलंबो येथे तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या व अंतिम सामन्यासाठी सज्ज आहे. भारतीय चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. तसेच ऑनलाईन SonyLiv अॅपवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
IND vs SL 3rd ODI Live Streaming: श्रीलंका (Sri Lanka) आणि टीम इंडिया (Team India) कोलंबो येथे तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या व अंतिम सामन्यासाठी सज्ज आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (Team India) सध्या 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात धवन ब्रिगेडकडे कलाइन स्वीपक सुवर्ण संधी आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होईल तर टॉस अर्धातासपूर्वी म्हणजे दुपारी 2.30 वाजता होईल. भारतीय चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर (SONY Sports Network) या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. तसेच ऑनलाईन SonyLiv अॅपवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
Tags
IND vs SL
IND vs SL 3rd ODI
IND vs SL 3rd ODI Live Streaming
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 3rd ODI
India vs Sri Lanka 3rd ODI Live Streaming
SL Vs IND
SL vs IND 3rd ODI
SL vs IND 3rd ODI Live Streaming
Sri Lanka vs India
Sri Lanka vs India 3rd ODI
Sri Lanka vs India 3rd ODI Live Streaming
Sri Lanka vs India ODI 2021
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 3rd वनडे
श्रीलंका विरुद्ध भारत
श्रीलंका विरुद्ध भारत 3rd वनडे
श्रीलंका विरुद्ध भारत वनडे 2021
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement