IND vs SL 2nd Test: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, KSCA ने गुलाबी कसोटीसाठी 100 टक्के प्रेक्षकांना दिली स्टेडियममध्ये येण्यास परवानगी

IND vs SL: कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (KSCA) गुरुवारी दुसर्‍या भारत-श्रीलंका कसोटी सामन्यासाठी स्टेडियममध्ये 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीची परवानगी दिली, जो शनिवारपासून एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. एकूणच, बांगलादेशविरुद्ध कोलकाता आणि इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यानंतर घरच्या मैदानावर ही भारताची तिसरी दिवस/रात्र कसोटी सामना असणार आहे.

IND vs SL 2nd Test: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, KSCA ने गुलाबी कसोटीसाठी 100 टक्के प्रेक्षकांना दिली स्टेडियममध्ये येण्यास परवानगी
टीम इंडियाचे चाहते (Photo Credit: PTI)

IND vs SL 2nd Test: कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (KSCA) गुरुवारी दुसर्‍या भारत (India)-श्रीलंका (Sri Lanka) कसोटी सामन्यासाठी स्टेडियममध्ये 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीची परवानगी दिली, जो शनिवारपासून एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M Chinnaswamy Stadium) खेळला जाईल. यापूर्वी 50 टक्के क्षमतेला मान्यता देण्यात आली होती आणि राज्य सरकारच्या मान्यतेनंतर KSCA ने हा निर्णय घेतला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 11, 2022 10:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).