IND vs SL 2nd T20I Live Streaming: आज भारत विरुद्ध श्रीलंका होणार दुसरा टी-20 सामना, सूर्यासेनाकडे मालिका खिशात घालण्याची संधी, येथे पाहू शकता सामना लाइव्ह

IND vs SL: पहिल्या सामन्यातील विजयाने उत्साही झालेल्या भारतीय संघाला हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घ्यायची आहे, तर श्रीलंकेचा संघ पलटवार करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तुम्ही ही मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर टीव्हीवर पाहू शकता.

IND vs SL (Photo Credit - X)

IND vs SL 2nd T20I: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज सायंकाळी 7 वाजता पल्लेकेले स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यातील विजयाने उत्साही झालेल्या भारतीय संघाला हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घ्यायची आहे, तर श्रीलंकेचा संघ पलटवार करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तुम्ही ही मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर टीव्हीवर पाहू शकता. जर तुम्हाला या मालिकेचे सामने मोबाईलवर पहायचे असतील तर तुम्ही ते सोनी लाईव्ह ॲपवर पाहू शकता. चाहत्यांना सामना पाहण्यासाठी सोनी लाईव्हचे सदस्यत्व घ्यावे लागेल. या सर्वांशिवाय तुम्ही टीव्हीवर डीडी नॅशनलवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका सामना देखील अनुभवू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement