IND vs SL 2nd ODI 2021: श्रीलंकेचा भारताला मोठा झटका; Ishan Kishan 1 धाव करून बाद, धवन ब्रिगेड पाच ओव्हरमध्ये 39/2
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज कसून रजीताने दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला दुसरा झटका दिला आणि युवा फलंदाज ईशान किशनचा त्रिफळा उडवला. पहिल्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा किशन दुसऱ्या सामन्यात एकच धाव करू शकला. अशाप्रकारे धवन ब्रिगेडने पाच ओव्हरमध्ये 39 धावांवर 2 विकेट्स गमावल्या.
IND vs SL 2nd ODI 2021: श्रीलंकेचा (Sri Lanka) वेगवान गोलंदाज कसून रजीताने (Kasun Rajitha) दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला (Indian Team) दुसरा झटका दिला आणि युवा फलंदाज ईशान किशनचा (Ishan Kishan) त्रिफळा उडवला. पहिल्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा किशन दुसऱ्या सामन्यात एकच धाव करू शकला. अशाप्रकारे धवन ब्रिगेडने पाच ओव्हरमध्ये 39 धावांवर 2 विकेट्स गमावल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement