IND vs SL 2nd ODI 2021: दुर्दैवच! Manish Pandey याला असे धावबाद करून श्रीलंकन गोलंदाजाने धाडलं माघारी
आघाडीचे तिन्ही फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव याच्यासोबत डाव सावरण्याचा प्रयत्न करत असलेला मनिष पांडे दुर्दैवीपणे धावबाद होऊन माघारी परतला. 18व्या षटकात शनाकाच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने सरळ चेंडू मारला. हा चेंडू शनाकाच्या हाताला लागून स्टंप्स वर आदळला.
IND vs SL 2nd ODI 2021: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचे (India) आघाडीचे तिन्ही फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव याच्यासोबत डाव सावरण्याचा प्रयत्न करत असलेला मनिष पांडे (Manish Pandey) दुर्दैवीपणे धावबाद होऊन माघारी परतला. 18व्या षटकात शनाकाच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने सरळ चेंडू मारला जो शनाकाच्या बोटाला लागून स्टंप्स वर आदळला. मनीष पांडेने 3 चौकारांसह 37 धावा केल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement