IND vs SL 2nd ODI 2021: चुरशीच्या सामन्यात जबरा फलंदाजीनंतर Deepak Chahar मैदानात ‘हे’ काम करताना दिसला, पाहा Photo
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने श्रीलंकेवर 3 गडी राखून विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या विजयाचा अन्य खेळाडू मैदानात उतरून आनंद घेत असताना संघाच्या विजयात जबरा फलंदाजी करणारा दीपक चाहर मात्र मैदानावर वेगळेच काम करताना दिसला.
IND vs SL 2nd ODI 2021: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने (India) श्रीलंकेवर (Sri Lanka) 3 गडी राखून विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या (Team India) विजयाचा अन्य खेळाडू मैदानात उतरून आनंद घेत असताना संघाच्या विजयात जबरा फलंदाजी करणारा दीपक चाहर (Deepak Chahar) मात्र मैदानावर वेगळेच काम करताना दिसला. दीपकने झुंजार अर्धशतकी खेळी करत भुवनेश्वर कुमारसोबत 84 धावांची अभेद्य भागीदारी रचली. दोघांच्या चिवट फलंदाजीमुळे लंकेच्या तोंडचा विजयाचा घास हिरावला.
Just silently sits in a corner to sip some water post his batting heroics 👌🏻🔝👍🏻
What a knock tonight from Deepak Chahar 🙌🏻 #TeamIndia #SLvIND pic.twitter.com/mWr2DY1zPA
— BCCI (@BCCI) July 20, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2021 12:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

