IND vs SL 1st Test Day 2: ‘सर’ रवींद्र जडेजाच्या जबरदस्त फलंदाजीमुळे भारताच्या 500 धावा पूर्ण
भारतीय क्रिकेट संघाने मोहालीत श्रीलंकेविरुद्ध 500 हून अधिक धावा केल्या आहेत. टीम इंडियाचे सरजी म्हणजे रवींद्र जाडेजाच्या जबरदस्त फलंदाजीमुळे भारताने तब्बल 3 वर्षांनंतर भारतीय संघाने एका डावात 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. रवींद्र जाडेजा 141 धावांवर खेळतोय. या खेळीत त्याने 15 चौकार आणि एक षटकार लगावला आहे. भारताच्या आठ बाद 508 धावा झाल्या आहेत.
IND vs SL 1st Test Day 2: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) मोहालीत श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) 500 हून अधिक धावा केल्या आहेत. टीम इंडियाचे (Team India) सरजी, रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) जबरदस्त फलंदाजीमुळे भारताने तब्बल 3 वर्षांनंतर भारतीय संघाने एका डावात 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. रवींद्र जाडेजा 141 धावांवर खेळतोय. या खेळीत त्याने 15 चौकार आणि एक षटकार लगावला आहे. भारताच्या आठ बाद 508 धावा झाल्या आहेत.
1ST Test. 120.3: Lasith Embuldeniya to Ravindra Jadeja 4 runs, India 503/8 https://t.co/XaUgORcj5O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2022 01:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

