IND vs SL 1st Test Day 1: टी ब्रेकपर्यंत भारताचा स्कोर 199/4; ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यावर संघाची मदार

श्रीलंकाविरुद्ध मोहाली कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या चहापानाच्या वेळेपर्यंत यजमान भारताने दोन विकेट गमावल्या आहेत. विराट कोहली 45 धावा करून बाद झाला, तर हनुमा विहारीने अर्धशतक झळकावले आणि 58 धावा करून बाद झाला. भारताने दुसऱ्या सत्रात दोन विकेट गमावून आणखी 39 धावा केल्या. Tea ब्रेकपर्यंत भारताचा स्कोर 199/4 धावा आहे.

IND vs SL 1st Test Day 1: टी ब्रेकपर्यंत भारताचा स्कोर 199/4; ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यावर संघाची मदार
रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test Day 1: श्रीलंकाविरुद्ध मोहाली कसोटीच्या (Mohali Test) पहिल्या दिवसाच्या चहापानाच्या वेळेपर्यंत यजमान भारताने दोन विकेट गमावल्या आहेत. विराट कोहली 45 धावा करून बाद झाला, तर हनुमा विहारीने अर्धशतक झळकावले आणि 58 धावा करून बाद झाला. भारताने दुसऱ्या सत्रात दोन विकेट गमावून आणखी 90 धावा केल्या. Tea ब्रेकपर्यंत भारताचा स्कोर 199/4 धावा आहे. तर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यावर संघाला मोठी धावसंख्या गाठून देण्याची मदार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2022 02:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).