IND vs SL 1st Test Day 1: श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) मोहाली कसोटीच्या (Mohali Test) पहिल्या डावात भारताने विराट कोहली याच्यानंतर झटपट हनुमा विहारीच्या (Hanuma Vihari) रूपात चौथी विकेट गमावली आहे. श्रीलंका वेगवान गोलंदाज विश्वा फर्नांडो याने 128 चेंडूत 58 धावांत विहारीचा त्रिफळा उडवून भारतीय फलंदाजाला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. 47 षटकांनंतर भारताचा 175/4 स्कोर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)