IND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post
भारत आणि श्रीलंका यांच्या पहिला टी-20 सामना कोलंबो येथे खेळला जात आहे. सूर्यकुमार यादवने या सामन्यात 34 चेंडूत अर्धशतक झळकावले. अशा परिस्थितीत माजी भारतीय फलंदाज वसीम जाफर यांनीही ट्विट करुन त्याचे कौतुक केले. सूर्यकुमार यादवने 34 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले.
IND vs SL 1st T20I: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्या पहिला टी-20 सामना कोलंबो (Colombo) येथे खेळला जात आहे. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) या सामन्यात 34 चेंडूत अर्धशतक झळकावले. अशा परिस्थितीत माजी भारतीय फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनीही ट्विट करुन त्याचे कौतुक केले आणि त्याला मिस्टर 360 चा टॅगही दिला. वसीम जाफर यांनी ट्वीट केले की, “सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी केली.”
Well batted @surya_14kumar 👏🏻 #SLvsIND pic.twitter.com/oSS4ygOYCP
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) July 25, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2021 10:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

