IND vs SL 1st T20I 2021: श्रीलंकेचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय; पृथ्वी शॉ समवेत ‘या’ मिस्ट्री स्पिनरचे टी-20 मध्ये पदार्पण
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंका कर्णधार दासून शनकाने टॉस जिंकला व पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारताकडून पृथ्वी शॉ व मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांनी टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
IND vs SL 1st T20I 2021: कोलंबोच्या (Colombo) आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंका (Sri Lanka) कर्णधार दासून शनकाने टॉस जिंकला व पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारताकडून पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) व मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) यांनी टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
भारत प्लेइंग इलेव्हन
Tags
IND vs SL
IND vs SL 1st T20I
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 1st T20I
Indian Cricket Team
SL Vs IND
SL vs IND 1st T20I
SL vs IND T20I 2021
Sri Lanka Cricket Team
Sri Lanka vs India
Sri Lanka vs India 1st T20I
Team India
टीम इंडिया
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 1st टी-20
भारतीय क्रिकेट टीम
श्रीलंका क्रिकेट टीम
श्रीलंका विरुद्ध भारत
श्रीलंका विरुद्ध भारत 1st टी -20
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement