IND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) पहिल्या टी- सामन्यात टॉस गमवून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने (Team India) 11.5 षटकांत पहिली विकेट गमावली आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरु कुमारा याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) 44 धावांत क्लीन बोल्ड केलं आणि भारताची शतकी सलामी भागीदारी मोडली. रोहित आणि ईशान किशन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)