Virat Kohli Century: विराट कोहलीने श्रीलंकेच्या गोलंदाजांना धुतला, झळकावले 45 वे आंतराष्ट्रीय शतक

मालिकेतील पहिला सामना आज ग्वाल्हेरमध्ये खेळला जात आहे.

Virat Kohli (Photo Credit - Twitter)

IND vs SL 1st ODI Live Score: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज ग्वाल्हेरमध्ये खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू पुनरागमन करत आहेत. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ताबडतोब पारी खेळुन विराट कोहलीने 45 आंतराष्ट्रीय शतक आपले पुर्ण केले आहे. टीम इंडियाचा स्कोर 335/5.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement