IND vs SL 1st ODI: ‘बर्थडे बॉय’ ईशान किशनचे अर्धशतक, भारताच्या 15 ओव्हरमध्ये 1 बाद 127 धावा

पदार्पणाच्या वनडे सामन्यात इशान किशनने 33 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे आज इशानचा 23वा वाढदिवस आहे. किशनने कर्णधार शिखर धवनच्या साथीने फटकेबाजी करत 13 ओव्हरमध्ये भारताला 1 बाद 109 धावांपर्यंत मजल मारून दिली आहे.

ईशान किशन (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st ODI: पदार्पणाच्या वनडे सामन्यात इशान किशनने (Ishan Kishan) 33 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे आज इशानचा 23वा वाढदिवस आहे. पृथ्वी शॉ याची विकेट गमावल्यावर किशनने कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) साथीने फटकेबाजी करत 13 ओव्हरमध्ये भारताला 1 बाद 109 धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. 15 ओव्हरनंतर भारताची धावसंख्या 127/1 अशी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement