IND vs SL 1st ODI 2021: टीम इंडियाला पहिला झटका, श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई करून Prithvi Shaw परतला माघारी
पहिल्या ओव्हरपासून भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉने श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई सुरु करत टीम इंडियाला पहिल्या वनडे सामन्यात धमाकेदार सुरुवात करून दिली. पण धनंजया डी सिल्वाने शॉ याला जास्त काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही आणि 9 चौकारांच्या सहाय्याने पृथ्वीला 23 चेंडूत 43 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
IND vs SL 1st ODI 2021: पहिल्या ओव्हरपासून भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई सुरु करत टीम इंडियाला (Team India) पहिल्या वनडे सामन्यात धमाकेदार सुरुवात करून दिली. पण धनंजया डी सिल्वाने शॉ (Dhananjaya de Silva) याला जास्त काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही आणि 9 चौकारांच्या सहाय्याने पृथ्वीला 23 चेंडूत 43 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे भारतीय संघाला 58 धावांवर पहिला झटका बसला.
1st ODI. 5.3: WICKET! P Shaw (43) is out, c Avishka Fernando b Dhananjaya de Silva, 58/1 https://t.co/rf0sHqvbhk #SLvIND
— BCCI (@BCCI) July 18, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2021 08:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

