IND vs SL 1st ODI 2021: अर्धशतक करून Ishan Kishan माघारी, भारताला दुसरा झटका
श्रीलंकेच्या लक्षण संदडकनने कोलोंबो येथील पहिल्या वनडे सामन्यात भारताला दुसरा झटका दिला. संदकनने भारतासाठी पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या 23 वर्षीय फलंदाज ईशान किशनला पॅव्हिलियनचा रास्ता दाखवला. धडाकेबाज फलंदाज ईशान किशन 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 42 चेंडूत 59 धावांवर बाद झाला.
IND vs SL 1st ODI 2021: श्रीलंकेच्या (Sri Lanka) लक्षण संदडकनने कोलोंबो (Colombo) येथील पहिल्या वनडे सामन्यात भारताला (India) दुसरा झटका दिला. संदकनने भारतासाठी पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या 23 वर्षीय फलंदाज ईशान किशनला पॅव्हिलियनचा रास्ता दाखवला. धडाकेबाज फलंदाज ईशान किशन 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 42 चेंडूत 59 धावांवर बाद झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)