IND vs SA Series 2022: क्रिकेटप्रेमींना दिलासा! दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या आगामी टी-20 मालिकेसाठी BCCI ने स्टेडियममध्ये पूर्ण प्रेक्षक क्षमतेला परवानगी दिली आहे. ही मालिका 9 जूनपासून आयोजित केली जाणार आहे. यापूर्वी, मार्च महिन्यात बीसीसीआयने आयपीएल 2022 सीझन लक्षात घेऊन स्टेडियममध्ये 25 टक्क्यांहून अधिक चाहत्यांना परवानगी दिली होती.

टीम इंडियाचे चाहते (Photo Credit: PTI)

IND vs SA Series 2022: भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्या आगामी टी-20 मालिकेसाठी BCCI ने स्टेडियममध्ये पूर्ण प्रेक्षक क्षमतेला परवानगी दिली आहे. ही मालिका 9 जूनपासून आयोजित केली जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement