IND vs SA 3rd Test Day 4: शार्दूल ठाकूरचा भारताला मोठा दिलासा, कीगन पीटरसनला 82 धावा करून दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
IND vs SA 3rd Test Day 4: भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीच्या चौथ्या दिवशी मोठा दिलासा मिळवून दिला आहे. ठाकूरने अर्धशतक करून खेळणारा दक्षिण आफ्रिकी फलंदाज कीगन पीटरसनचा त्रिफळा उडवून माघारी धाडलं. पीटरसनने 113 चेंडूत 82 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली.
IND vs SA 3rd Test Day 4: भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Sharul Thakur) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केपटाऊन कसोटीच्या चौथ्या दिवशी मोठा दिलासा मिळवून दिला आहे. ठाकूरने अर्धशतक करून खेळणारा दक्षिण आफ्रिकी फलंदाज कीगन पीटरसनचा (Keegan Pietersen) त्रिफळा उडवून माघारी धाडलं. पीटरसनने 113 चेंडूत 82 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. 47 षटकांनंतर यजमानांचा स्कोर 155/3 असून त्यांना विजयासाठी आणखी 57 धावांची गरज आहे.
Breakthrough!
Shardul Thakur snares the big wicket of Keegan Petersen, who walks back for 82.
Which way is this going? 👀
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxpgZ3 (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE2mW1 pic.twitter.com/rGMJplgIal
— ICC (@ICC) January 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2022 03:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

