IND vs SA 3rd Test Day 3: कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि युवा फलंदाज रिषभ पंतच्या (Rishabh Pant) अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India0 केपटाउन कसोटीच्या (Cape Town Test) दुसऱ्या डावात षटकात तिसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत चार विकेट गमावून 130 धावांपर्यंत मजल मारली आहे. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेवर भारताची आघाडी 143 धावांवर पोहोचली आहे. विराट 28 धावा तर पंत दुपारच्या जेवणापर्यंत 51 धावा करून खेळत होते.
Lunch on Day 3 of the 3rd Test.
After losing two early wickets in the morning session, @imVkohli and @RishabhPant17 steady ship for #TeamIndia. Lead by 143 runs.
Scorecard - https://t.co/rr2tvATzkl #SAvIND pic.twitter.com/6a2aLCUA3Q
— BCCI (@BCCI) January 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)