IND vs SA 3rd Test Day 3: टीम इंडियाला मोठे यश, एडन मार्करम 16 धावांवर पुन्हा बनला मोहम्मद शमीचा बळी

IND vs SA 3rd Test Day 3: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत यजमान सलामीवीर एडन मार्करमला अनेकदा नडला आहे. केपटाउन कसोटीच्या दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या मार्करमला पुन्हा एकदा शमीने दक्षिण आफ्रिकी ओपनरला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. भारताने दिलेल्या 212 लक्ष्याचा पाठलाग करताना मार्करम अवघ्या 16 धावा करून बाद झाला.

IND vs SA 3rd Test Day 3: टीम इंडियाला मोठे यश, एडन मार्करम 16 धावांवर पुन्हा बनला मोहम्मद शमीचा बळी
मोहम्मद शमी (Photo Credit: IANS)

IND vs SA 3rd Test Day 3: टीम इंडियाचा (Team India) स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) कसोटी मालिकेत यजमान सलामीवीर एडन मार्करमला (Aiden Markram) अनेकदा नडला आहे. केपटाउन कसोटीच्या  (Cape Town Test) दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या मार्करमला पुन्हा एकदा शमीने दक्षिण आफ्रिकी ओपनरला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2022 07:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).