IND vs SA 3rd Test Day 3: भारताला सहावा धक्का, रविचंद्रन अश्विन 7 धावा करून बनला Ngidi चा शिकार

IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीला भारताच्या दुसऱ्या डावात आणखी एक यश मिळाले आहे. एनगिडीने 12 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला अवघ्या सात धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. 53 षटकांनंतर दुसऱ्या डावात भारताचा स्कोर 152/6 असून दक्षिण आफ्रिकेवर त्यांची आघाडी 175 धावांवर पोहोचली आहे.

IND vs SA 3rd Test Day 3: भारताला सहावा धक्का, रविचंद्रन अश्विन 7 धावा करून बनला Ngidi चा शिकार
लुंगी एनगीडी (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीला भारताच्या दुसऱ्या डावात आणखी एक यश मिळाले आहे. एनगिडीने 12 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) अवघ्या सात धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2022 05:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).