IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेत अजिंक्य रहाणेचे फ्लॉप सत्र सुरूच, अवघ्या एका धावेवर धरला पॅव्हिलियनचा रस्ता
IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताचा माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणेचे फ्लॉप सत्र सुरूच आहे. केप टाउन कसोटीच्या दुसऱ्या डावात आफ्रिकी कगिसो रबाडाने रहाणेला अवघ्या एका धावेवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. अशाप्रकारे 18 षटकात 57 धावांवर भारताने चौथी विकेट गमावली आहे. कर्णधार विराट कोहलीला साथ देण्यासाठी आता रिषभ पंत मैदानात उतरला आहे.
IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) भारताचा माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणेचे (Ajinkya Rahane) फ्लॉप सत्र सुरूच आहे. केप टाउन कसोटीच्या (Cape Town Test) दुसऱ्या डावात आफ्रिकी कगिसो रबाडाने रहाणेला अवघ्या एका धावेवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. अशाप्रकारे 18 षटकात 57 धावांवर भारताने चौथी विकेट गमावली आहे.
Another wicket!
Rahane doesn’t last long, nicking one to slips off Rabada!
India are in trouble! 👀
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxpgZ3 (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE2mW1 https://t.co/I71IXaCHLo
— ICC (@ICC) January 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2022 02:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

